- .
- सर्व तपशील बरोबर भरा आणि सबमिट वर क्लिक करा.
- अर्ज सबमिशन केल्यावर आपल्याला टोकन आयडी प्राप्त होईल तो जतन करा.
- त्याचा वापर आपल्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी कराल.
- संबंधित पोलिस विभागाच्या मान्यतेनंतर किंवा पडताळणीनंतर आपण टोकन आयडी वापरुन ई-पास डाउनलोड करू शकता.
- वाहन ई-पासमध्ये आपला तपशील, वाहन क्रमांक, वैधता तारीख आणि क्यूआर कोड असेल.
- प्रवास करताना सॉफ्ट / हार्ड कॉपी तुमच्याकडे ठेवा आणि विचारणा केल्यावर पोलिसांना दाखवा.
- वैध तारखेनंतर त्याची कॉपी, गैरवापर किंवा वापर करू नका तसे आढलयास तो दंडनीय गुन्हा मानला जाईल.
- अधिकृततेशिवाय त्याचा उपयोग करणे दंडनीय गुन्हा मानला जाईल.
- फोटो ची साईझ ही 200 Kb तसेच संबंधित कागदपत्राची साईझ 500 Kb पेक्षा जास्त नसावी.
- अर्ज हा English मध्येच भरावा.
Apply Here
फॉर्म भरताना खालील steps नुसार माहिती व्यवस्थित भरावी
- जिल्हा पोलिस आयुक्तालय निवडा
कृपया कोणत्याही मदतीसाठी किंवा क्वेरीसाठी जवळपासचे पोलिस स्टेशन किंवा पोलिस मुख्यालयाशी संपर्क साधा.
लागणारी कागदपत्रे
- फोटो
- गाडीची कागदपत्रे
- संस्थेची कागदपत्रे
- मेडिकल रिपोर्ट
- कंपनी आयडी
फोटोची size ही 200 Kb असावी.
संबंधित कागदपत्राची size 500 Kb पेक्षा जास्त नसावी.
आपली Image size कमी करण्यासाठी इथे क्लिक करा
Resize IMAGES
जर सदरहू यादीमध्ये आपल्या पोलीस मुख्यालयाचे नाव नसतील तर त्या मुख्यालयाशी संपर्क साधावा.
पास डाउनलोड करा / Download Pass
- आपल्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी खालील लिंक वापरा.
- आपल्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी आपण जतन केलेला किंवा आपणांस प्राप्त झालेला टोकन आयडी प्रविष्ट करण्याची आवश्यकता असेल.
- आपला अर्ज मंजूर झाल्यास आपण या पेज वरून आपला अत्यावश्यक सेवा वाहन ई-पास डाउनलोड करू शकतात.
चेक स्टेटस / डाउनलोड पास
सौजन्य महाराष्ट्र राज्य शासन, महाराष्ट्र पोलिस
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
-
ISSUANCE OF PASSES TO GOODS VEHICLETRANSPORT DEPARTMENT
GOVERNMENT OF MAHARASHTRAमाल वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी RTO विभागातर्फे इ-पास सेवा पुरविली जात आहे
- अप्लिकेशन करताना प्रथम आपले RTO ऑफिस निवडावे
- Owner and Drivers Details
- सेक्शन मध्ये गाडी मालकांचे नाव एंटर करा
- त्यानंतर वाहन चालक ( ड्राइवर चे ) नाव एंटर करा
- ड्राइवरचे license Number टाका
- मोबाईल नंबर एंटर करा
- Vehicle details
- सेकशन मध्ये वाहन क्रमांक, चेसिस नंबरचे लास्ट 5 डिजिट्स टाकून वाहन प्रकार निवडा
- वाहन प्रकार खालील प्रमाणे आहेत
- Goods truck
- Van
- Tempo
- Trailer
- Tractor
- Bus
- Three wheeler goods
- Rickshaw
- Taxi
- Private car/jeep
- Transportation Details
- मध्ये कोणत्या प्रकारच्या मालाची वाहतूक करायची आहे याचे डिटेल्स द्यावे
- माल वाहतूक कुठंपासून कुठेपर्यंत करणार ते ठिकाण टाकून वाहतूक कधीपासून कधीपर्यंत करणार आहात ती दिनांक टाकावी
- नंतर दिलेला कॅपचा फील करून फॉर्म सबमिट करावा
Apply Here For ISSUANCE OF PASSES TO GOODS VEHICLE
आम्ही दिलेली माहिती जर आपणास उपयुक्त वाटत असेल तर खाली कंमेंट बॉक्स मध्ये आपल्या सूचना प्रतिक्रिया देऊ शकता.
1 Comments
GOOD
ReplyDeletePlease Do not enter any spam link in comment box.