[MJPSKY] Karjmafi Portal CSC Login Process कर्जमाफी पोर्टलला CSC लॉगिन कसे करावे




नमस्कार CSC VLE मित्रांनो,
महाराष्ट्र शासनाने दिनांक ०१/०४/२०१५ ते ३१/०३/२०१९ या कालावधी मध्ये घेतलेल्या अल्प मुदतीच्या कर्जासाठी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजने योजना लागू होईल 

या बाबतचा शासन निर्णय २७ डिसेम्बर २०१९ रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे 

काय आहे नेमकी हि योजना :-

  • महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजने योजना अल्प मुदतीचे पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी आहे. 
  • महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजने मध्ये  २ लाख रुपये पर्यंतच्या कर्ज माफ केले जाईल. 
  • महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजने मध्ये  कर्ज १/०४/२०१५ ते ३१/०३/२०१९ या कालावधी मध्ये घेतलेले असावे. 
  • रुपये २ लाखापेक्षा जास्त रक्कम असणारी कर्जखाती महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजने समाविष्ट होणार नाहीत 
  • कर्जाची रक्कम ३०/०९/२०१९ रोजी मुद्दल व  व्याजासह २ लाखापर्यंत असल्यास त्यांना महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्तीची लाभ घेता येईल. 
  • महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेमध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त कर्ज खात्यात पीक कर्ज रक्कम २ लाख पर्यंत आहे ती माफ होईल 
 महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना कोणाला लागू होणार :-

  • ही योजना वैयक्तिक शेतकरी यांना  लागू होईल. 
  • ज्या शेतकऱ्यांनी अल्प मुदतीचे पीक कर्ज घेतले आहे असे शेतकरी 
  • ज्या शेतकऱ्यांनी राष्ट्रीय बँक, ग्रामीण बँक तसेच जिल्हा मध्यवर्ती बँक, सहकारी बँक यामधुन पीक कर्ज घेतले आहे असे शेतकरी 
 महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना २०२० संपूर्ण माहिती शासन निर्णय आणि व्हिडिओ सह 


महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनाचा लाभ मिळवणेसाठी काय करावे लागेल  :-
  1. प्रथम शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक बँकेच्या किंवा सहकारी संस्थेच्या कर्जखात्याशी लिंक करावा
  2. आधार कार्ड आणि संबंधित कर्ज खाते यांच्यावरील माहिती व्यवस्थित असल्याची खात्री करून घ्यावी
  3. आपण घेतलेले कर्ज हे अल्प कालावधी साठी घेतलेले पीक कर्ज असल्याची शहानिशा करावी



 महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या पोर्टल ला CSC LOGIN कसे करावे लागेल  :-

महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या वेबसाईट वर बँकेनी अपलोड केल्या आहेत त्या याद्या डाउनलोड करण्यासाठी आपणास काय प्रोसेस करावी लागेल ते पाहूया. 

STEP १ :-
प्रथम जे रजिस्टर्ड CSC VLE म्हणून काम करत आहेत त्यांनी डिजिटल सेवा पोर्टल ओपन करून घ्यावे. 

STEP २ :-
डिजिटल सेवा पोर्टल ओपन केल्यानंतर आपल्या १२ अंकी CSC ID व PASSWORD टाकून डिजिटल सेवा पोर्टल लॉगिन करून घ्यावे. 

STEP ३ :-
डिजिटल सेवा पोर्टल लॉगिन करून घेतल्यानंतर आपल्या पोर्टलच्या डॅशबोर्ड ला क्लिक करा 

STEP ४ :-
डॅशबोर्ड ला क्लिक केल्यानंतर आपणास महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनाचा TAB दिसेल त्यावर क्लिक करा व त्यानंतर VIEW PRODUCT वर क्लिक करा 

STEP ५:-
VIEW PRODUCT वर क्लिक केल्यानंतर आपण एका EXTERNAL PAGE वर REDIRECT व्हाल आता CSC  VLE आपल्या पोर्टलच्या डॅशबोर्ड वर लॉगिन असतील 

 महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या पोर्टलवर शेतकऱ्याचे आधार प्रमाणीकरण कसे कराल  :-
 ( E KYC PROCESS OF FARMERS ON MJPSKY PORTAL)-

  • महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत पात्र शेतकरी बँक, तलाठी कार्यालय, तहसील कार्यालय तसेच आपले सरकार सेवा केंद्र यांनी प्रसिध्द केलेल्या यादीमध्ये आपले नाव असल्याची खात्री करतील आणि आपणाकडे त्यांचे आधार कार्ड, बँकेचे पासबुक आणि त्या यादीमधील विशिष्ट क्रमांक घेऊन येतील. 
  • CSC केंद्र चालकाने शेतकऱ्याकडे असणारा आधार कार्ड किंवा विशिष्ट क्रमांक पाहून आपल्या पोर्टलला तो नंबर टाकून SEARCH करावे 
  • आधार क्रमांक चुकीचा असल्यास अचूक आधार नंबर प्रविष्ट करावा 
  • आता SEARCH केल्यानंतर आपणास त्या शेतकऱ्याची सर्व माहिती दिसेल
  • यामध्ये कर्ज धारकांचे नाव, बँकेचे नाव, बँकेच्या शाखेचे नाव, कर्ज खाते क्रमांक, कर्जाची रक्कम, बचत खाते क्रमांक यांसारखा संपूर्ण डेटा दिसेल.
  • शेतकऱ्याने दिलेला आधार क्रमांक व दाखिवलेल्या कर्जाची माहिती बरोबर असल्यास मान्य बटणावर क्लिक करा 
  • नंतर दाखिवलेल्या कर्जाची रक्कम मान्य असल्यास मान्य बटनावर क्लिक करा आणि ओके बटनावर क्लिक करा.
  • सेल्फ डिक्लेरेशन चेकबॉक्स वर क्लिक केल्यानंतर शेतकऱ्याचे आधार प्रमाणीकरण आपण कोणत्या पद्धतीने करणार आहेत ते निवडावे 

CSC चालक खालील प्रमाणे शेतकऱ्याचे  आधार प्रमाणीकरण (E - KYC) करू शकतात :-

  1. बायोमेट्रिक BIOMETRIC  पद्धतीने 
  2. ओ टी पी  O.T.P. पद्धतीने  
  • बायोमेट्रिक पद्धतीने आधार के वाय सी करण्यासाठी आपल्याकडे बायोमेट्रिक डिवाइस असणे आवश्यक आहे.  यामध्ये आधार नंबर टाकून शेतकऱ्याचे थंब IMPRESSION घेऊन आधार प्रमाणीकरण होऊ शकते 
  • ओ टी पी  O.T.P. पद्धतीने  आधार प्रमाणीकरण करताना शेतकऱ्याकडे आधार कार्डला लिंक असलेला मोबाइलला SMS येईल त्याद्वारे आधार प्रमाणीकरण होऊ शकेल 
  • सगळी प्रोसेस पूर्ण झाल्यावर KYC यशस्वीपणे पूर्ण झाली आहे असा मेसेज दर्शविला जाईल.
  • CSC चालकाने शेतकऱ्यांना आधार KYC प्रक्रिया पूर्ण केली याची पोहच म्हणून प्रिंट या बटनावर क्लिक करून नोदं पावती दयावी. 
MJPSKY CSC PORTAL LOGIN PROCESS PDF 

मित्रांनो, तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या पोर्टल CSC LOGIN Process बद्दल काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. 


Tags     
Mahatma fule karj mafi yojana |
karj mafi gr 2019 |
Mahatma Jyotirav phule karj mafi yojana |
karj mafi gr |
Mahatma fule karj mafi yojana 2019 |
 karj mafi, karj mafi 2019 |
 karj mafi maharashtra 2019 |
 Mhatma fule karj mafi 2019 |
Mahatma phule shetkari karj mafi yojana | shetkari karj mafi 2019 |
 mahatma jyotiba phule karj yojana |
karj mafi news 2019 |
karj mafi 2019 list |
kisan karj mafi 2019 maharashtra |
Kisan karj mafi yojna 2019 |
Karj mafi portal |
MJPSKY List 2020 |
MJPSKY Farmer List 2020 |
MJPSKY Maharashtra Karj Mafi |
kisan karj mafi yojana |
mh karj mafi list 2019 |
Mjpsky
Mjpsky portal
Mjpsky website
Mjpsky CSC vle assk maha e sewa
MJPSKY Mahatma Jyotirao Phule Karj Mukti Yojna |
mjpsky maharashtra gov in MJPSKY Mahatma Phule Karj Mafi Yadi |
 MJPSKY List 2020 download Pdf |
 MJPSKY MAHARASHTRA GOV IN |
 MJPSKY PORTAL MAHARASHTRA |
 MJPSKY MAHAIT GOV IN |
महात्मा फुले कर्ज माफी योजना यादी |
MJPSKY लिस्ट 2020, कर्ज माफी शेतकरी लिस्ट | MJPSKY महाराष्ट्र जिल्ह्यानुसार कर्ज माफी लिस्ट |
महाराष्ट्र शेतकरी यादी ऑनलाइन |
महात्मा जोतीराव फुले कर्ज माफी योजना |
महाराष्ट्र कर्ज माफी योजना |
कर्जमाफी शेतकरी यादी |
शेतकरी कर्जमाफी अर्ज |
2019 ची कर्जमाफी |
संपूर्ण कर्जमाफी |
आपले सरकार सेवा केंद्र |
कर्ज माफी वेबसाईट |
शेतकऱ्यांची कर्जमाफी |
महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना |
महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना |
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना |
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना |
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना शासन निर्णय

महात्मा जोतीबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना |

Post a Comment

2 Comments

  1. Unknown08 July, 2020 23:32

    Login id and password kasa milel

    ReplyDelete
  2. Satish Alat14 August, 2020 23:48

    MJPSKY tab var click kele ki 'Invalid CSC id' message yeto

    ReplyDelete

Please Do not enter any spam link in comment box.